टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळेल. बीसीसीआयने 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
...