sports

⚡दुसऱ्या टी-20 सामन्यात भारत-इंग्लंड येणार आमनेसामने

By Nitin Kurhe

IND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भिडणार आहे. भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

...

Read Full Story