sports

⚡WTC अंतिम फेरीत भारताला स्थान नाही, तरीही मिळणार इतक्या कोटींची कमाई!

By Nitin Kurhe

भारत गेल्या 2 हंगामात उपविजेता राहिला आहे. यावेळी भारतीय संघाने WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आपला प्रवास संपवला. त्यामुळे टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत क्रमांक 1 आणि क्रमांक 2 होते.

...

Read Full Story