sports

⚡भारताने इंग्लंडचा घरच्या मैदानावर केला पराभव, टी-20 सामन्यात 97 धावांनी दणदणीत विजय

By Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व नॅट सायव्हर-ब्रंट कडे आहे.

...

Read Full Story