क्रिकेट

⚡COVID-19: इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूवर कोसला दुःखाचा डोंगर, कोरोनाने हिरावलं आईचे छत्र

By टीम लेटेस्टली

भारताच्या महिला क्रिकेटपटू प्रिया पुनियाच्या आईचे कोरोना व्हायरसने छत्र गमावले. पुनिया आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत उघडपणे व्यक्त झाली आणि भावनिक पोस्ट शेअर केली. आपल्या आईच्या निधनाबद्दल पोस्ट करीत पुनियाने म्हटले की ती नेहमीच तिची मार्गदर्शक होती आणि कठीण स्थितीत तिने तिला नेहमीच तिला नेहमीच मजबूत पाठिंबा दिला.

...

Read Full Story