भारताकडून कर्णधार स्मृती मानधना आणि प्रीतिका रावल सलामीला आल्या. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी 157 धावांची भागीदारी केली आणि भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मानधनाने 73 धावा केल्या आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलने अर्धशतक झळकावले.
...