sports

⚡भारताने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा केला क्लीन स्वीप

By Nitin Kurhe

वनडे मालिकेतील तिसरा सामना वडोदरा येथे खेळला गेला. हा सामना जिंकून टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 5 विकेटने जिंकला. दीप्ती शर्माने हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

...

Read Full Story