sports

⚡रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत रचू शकतो इतिहास

By Nitin Kurhe

जर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर ते केवळ डब्ल्यूटीसी फायनलच्याच जवळ जाणार नाही, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये परदेशी भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा संघही बनेल. जे काम आजपर्यंत कोणत्याही टीमला करता आलेले नाही.

...

Read Full Story