sports

⚡कटकमध्ये भारताने इंग्लंडवर 4 विकेट्सने मिळवला विजय

By Nitin Kurhe

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 44.3 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.

...

Read Full Story