⚡दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ब संघाने एकही विकेट न गमावता केल्या 124 धावा
By Nitin Kurhe
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ब संघाने पहिल्या डावात 36 षटकांत एकही विकेट न गमावता 124 धावा केल्या होत्या. दोन्ही सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली.