By Nitin Kurhe
भारतीय संघाने 82 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 3 बाद 172 धावा केल्या.
...