By टीम लेटेस्टली
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियात आल्यानंतर भारतीय संघाने सराव सत्रेही सुरू केली आहेत. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
...