⚡भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरुवात, कधी अन् कुठे करणार तिकिट बुक?
By Nitin Kurhe
मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.