sports

⚡भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात कोण आहे वरचढ

By Nitin Kurhe

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज, गुरुवारी, 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय महिला संघाला चांगली कामगिरी करायची आहे.

...

Read Full Story