क्रिकेट

⚡IND W vs ENG W Test 2021: शेफाली वर्मा, स्नेह राणा यांची ऐतिहासिक कामगिरी, भारत-इंग्लंड कसोटी सामना ड्रॉ

By टीम लेटेस्टली

इंग्लंडच्या ब्रिस्टल काऊंटी मैदानावर खेळल्या गेलेल्या इंग्लडने आणि भारत महिला संघातील एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. शेफाली वर्मा आणि स्नेह राणा यांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर टीम इंडिया सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरली. राणाने 80 धावांची निर्णायक नाबाद खेळी केली तर शेफालीने दुसऱ्या डावात 63 दहावीची विक्रमी कामगिरी बजावली.

...

Read Full Story