क्रिकेट

⚡IND W vs ENG W Test 2021: 17 वर्षीय शेफाली वर्माचा मोठा खुलासा, 10-15 रुपयांसाठी ठोकायची चौकार-षटकार! (Watch Video)

By टीम लेटेस्टली

टीम इंडियाची धाकड महिला सलामी फलंदाज शेफाली वर्माने तिच्या आक्रमक ब्रँड क्रिकेटच्या यशाचा मंत्र उलगडला आहे. वर्मा म्हणाली की, मोठी होत असताना ती आणि तिच्या भावासोबत "षटकार मारण्याची स्पर्धा" खेळायचे, आणि तिचे वडील ज्याने अधिक षटकारले त्याला 10-15 रुपये पुरस्कार द्यायचे.

...

Read Full Story