क्रिकेट

⚡IND vs WI: विराट कोहलीसमोर मोठं आव्हान, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी हे 4 आहे दावेदार

By Priyanka Vartak

आगामी विंडीज दौऱ्यासाठी देखील भारतीय संघासमोर हाच प्रश्न आहे की टी-20 आणि वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण. यासाठी भारतीय संघात 4 खेळाडू आहे जे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी त्यांच्या मधल्या फळीने अनेक वेळा त्यांना निराश केले आहे.

...

Read Full Story