sports

⚡IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाने वनडेनंतर टी-20 मालिकेत साफ केला वेस्ट इंडिजचा सुपडा, तिसऱ्या टी-20 त बनले हे खास रेकॉर्ड, वाचा सविस्तर

By Priyanka Vartak

IND vs WI 3rd T20I Stat Highlights: भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव केला. दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-20 सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story