क्रिकेट

⚡IND vs SL Series 2021: टीम इंडियाचे हे 3 धडाकेबाज फलंदाज करू शकतात श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई 

By Priyanka Vartak

बीसीसीआयने भारतीय संघाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वात 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी धवनला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर अशा तडाखेबाज फलंदाजांचा समावेश झाला आहे जे लंकन गोलंदाजांची धुलाई करून वर्चस्व गाजवू शकतात.

...

Read Full Story