क्रिकेट

⚡IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर Rahul Dravid करणार टीम इंडियाचे मार्गदर्शन, BCCI सचिव जय शाह यांची माहिती

By टीम लेटेस्टली

श्रीलंका विरोधात मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड संघाचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी पुष्टी केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

...

Read Full Story