क्रिकेट

⚡IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर ओपनर शिखर धवनला मिळणार नवीन जोडीदार, हे 3 खेळाडू आहेत दावेदार

By Priyanka Vartak

टीम इंडियाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनला नेतृत्वाची जबाबरी सोपवण्यात आली आहे. धवनचा नियमित सलामी जोडीदार रोहित देखील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असल्याने ‘गब्बर’ला यंदा नवीन पार्टनर मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने आयपीएलमध्ये धमाल केलेल्या युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे.

...

Read Full Story