क्रिकेट

⚡IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंकडे निवड समितीने फिरवली पाठ, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल! (See Tweets)

By टीम लेटेस्टली

जुलै महिन्यात भारत श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका दौर्‍यासाठी शिखर धवनला संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आवेश खान आणि आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातील पर्पल-कॅप हर्षलची निवड न केल्यामुळे चाहते संतापले आहेत आणि निवडकर्त्यांवर पक्षपात केल्याचा आरोप करत खडेबोल सुनावले.

...

Read Full Story