क्रिकेट

⚡IND vs SL ODI 2021: राहुल द्रविड फक्त ‘इंदिरानगर का गुंडा’ तर संपूर्ण ‘भारताचा गुंडा’-दीपक चाहर

By Priyanka Vartak

राहुल द्रविड आयपीएल 2021 दरम्यान 'इंदिरानगर का गुंडा' या जाहिरातीद्वारे सोशल मीडियावर हिट झाले होते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून द्रविडने 'इंदिरानगर का गुंडा' हे आणखी एक टोपणनाव कमावले आहे. तथापि, जिथपर्यंत दीपक चाहर याच्यासाठी द्रविड हा संपूर्ण भारताचा गुंडा आहे. भारतीय क्रिकेट स्पॅक्ट्रममधील एक प्रतीक, एक खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर द्रविड प्रशिक्षणाकडे वळले.

...

Read Full Story