क्रिकेट

⚡IND vs SL 3rd T20I 2021: बर्थडे बॉय Wanindu Hasaranga याच्या फिरकीची जादू, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी अवघ्या 82 धावांचे टार्गेट

By Priyanka Vartak

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील शेवटचा तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना आज श्रीलंकेच्या प्रेमदासा मैदानात सुरु आहे. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णायक सामन्यात धवन ब्रिगेडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 81 धावा करत लंकन फिरकीपटूंपुढे हाराकिरी पत्करली.

...

Read Full Story