क्रिकेट

⚡IND vs SL 3rd ODI: श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाला टिप्स देताना दिसले राहुल द्रविड, यूजर्सने शेअर केले फोटो

By Priyanka Vartak

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय वनडे मालिकेचा शेवटचा सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान झालेल्या पावसामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या आणि यादरम्यान राहुल द्रविड श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाला टिप्स देताना दिसला. शनाका आणि प्रशिक्षक द्रविड यांच्यातील संभाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

...

Read Full Story