क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I: युजवेंद्र चहल इतिहास घडवण्यापासून 1 विकेट दूर, श्रीलंकेविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात नोंदवणार एक विशेष रेकॉर्ड

By Priyanka Vartak

श्रीलंका दौऱ्यावर युजवेंद्र चहल खेळाच्या सर्वात छोट्या स्वरूपामध्ये अनोखा पराक्रम गाठण्याच्या मार्गावर आहे. चहलने या सामन्यात एखादी विकेट काढली तर तो टी-20 मध्ये लंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. चहलकडे सध्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये सात डावांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. कोलंबोमध्ये मंगळवारी पाहुणा संघ मालिका खिशात घालण्यासाठी मैदानात उतरेल.

...

Read Full Story