क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I: श्रीलंकाविरुद्ध सामन्यापूर्वी Rahul Dravid यांचे टीम इलेव्हनवर मोठे भाष्य, म्हणाले- ‘प्लेइंग इलेव्हनचं’ (Watch Video)

By Priyanka Vartak

IND vs SL 2nd T20I: श्रीलंका दौर्‍यावर असलेले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनबाबत मोठे भाष्य केले. द्रविडने म्हटले की पहिल्या पसंतीच्या खेळाडूंचा विचार न करणे हे भाग्यवान असले तरी त्यांची जागा घेणारे खेळाडूही तितकेच सक्षम आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचा अधिकार मिळवला आहे.

...

Read Full Story