क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I 2021: धनंजयाच्या इनस्विंगने संजू सॅमसन याला चकवलं, भारतीय फलंदाजाच्या विकेटने उमटल्या अशा प्रतिक्रिया

By Priyanka Vartak

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळत आहेत. सामन्यात विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. पण पुन्हा एकदा युवा भारतीय फलंदाज संधीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि अगदी वाईटपणे बाद होऊन माघारी परतला. सॅमसनची सातत्यपूर्ण खराब कामगिरी पाहून नेटकरी देखील भडकले आणि खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या.

...

Read Full Story