क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेने टॉस जिंकला, आधी गोलंदाजीचा निर्णय; भारताकडून  ‘या’ 4 खेळाडूंचे टी-20 पदार्पण

By Priyanka Vartak

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. यजमान संघासाठी करो किंवा मरोच्या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकला व पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत. आजच्या सामन्यात भारतीय संघात देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन सकारिया यांना टी-20 पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

...

Read Full Story