क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित, श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20

By टीम लेटेस्टली

श्रीलंका आणि भारत यांच्यात 27 जुलै रोजी होणार दुसरा टी-20 सामना सामना एक दिवस पुढे म्हणजे 28 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. यानंतर मालिकेचा तिसरा व अंतिम टी-20 सामना गुरुवार, 29 रोजी खेळला जाणार आहे. मंगळवारी सकाळी सामन्याआधी रॅपिड अँटिजेन चाचणीनंतर टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) सकारात्मक असल्याचे दिसून आले.

...

Read Full Story