क्रिकेट

⚡IND vs SL 2nd T20I 2021: भारताकडून पदार्पण करत Devdutt Padikkal याचा विक्रम, ‘हा’ विशेष 'कारनामा' करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज

By टीम लेटेस्टली

श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 आंतराष्ट्रीय पदार्पण करताच भारतीय संघाचा युवा पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्लने इतिहास रचला आहे. पडिक्क्लचा जन्म 7 जुलै, 2000 रोजी झाला होता आणि टीम इंडियाकडून खेळणारा तो 21 व्या शतकातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

...

Read Full Story