क्रिकेट

⚡IND vs SL 2021 Series: श्रीलंका दौऱ्यावर जाणार टीम इंडियाचे नवे भीडू, कोणाला मिळणार नेतृत्वाची धुरा; पहा संभाव्य भारतीय संघ

By Priyanka Vartak

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या दौऱ्यावर संघ 3 वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संभावित भारतीय संघाबाबत जाणून घेणार आहोत. विराट कोहली व रोहित शर्मा इंग्लंडमध्ये असल्याने फिट असल्यास श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

...

Read Full Story