क्रिकेट

⚡IND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

भारताविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पराभवानंतर दुसऱ्या निर्णायक सामन्यापूर्वी यजमान श्रीलंका संघाला आणखी तीन मोठा फटका बसला आहे. भारताविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून त्यांच्या खेळण्यावर अद्याप संभ्रम कायम आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडिया सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे.

...

Read Full Story