क्रिकेट

⚡IND vs SL T20I: कोरोना पॉझिटिव्ह कृणाल पांड्या टी-20 मालिकेतून बाहेर, संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह

By टीम लेटेस्टली

कृणाल पांड्याची कोविड-19 सकारात्मक चाचणी आल्यानंतर भारत-श्रीलंका दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पुढे ढकलण्यात आला असून स्टार अष्टपैलू आता सात दिवस क्वारंटाईन राहणार असल्यामुळे त्याची मालिकेतुन एक्सिट झाली आहे. तथापि, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्व 8 खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट "नकारात्मक" चाचणी आली आहे आणि आता ते सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.

...

Read Full Story