क्रिकेट

⚡IND vs SL 1st T20I: टी-20 आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तगड्या खेळाडूंची फौज; पाहा संभाव्य प्लेइंग XI

By Priyanka Vartak

तीन दिवसीय वनडे मालिकेत यजमान श्रीलंका संघाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून भारतीय संघाने मालिका खिशात घातली. आता दोन्ही संघ टी-20 मालिकेकडे आपले लक्ष केंद्रित करतील. संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून या मालिकेसाठीही अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मालवण्यात कोणता खेळाडू बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

...

Read Full Story