क्रिकेट

⚡IND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार

By Priyanka Vartak

सलामी फलंदाज पृथ्वी शॉला टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली पण तो वनडे क्रिकेटमधील खेळीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला. आपल्या या फ्लॉप खेळीसह पृथ्वी टी-20 पदार्पणात शून्यावर बाद होणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यादीत पृथ्वी समवेत माजी कर्णधार एमएस धोनी व तुफानी सलामी फलंदाज केएल राहुल यांचा समावेश आहे.

...

Read Full Story