sports

⚡भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर

By Nitin Kurhe

भारताविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आफ्रिकेने आपल्या संघात 2 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. ज्यामध्ये अष्टपैलू मिहलाली मोंगवाना आणि एंडिले सिमेलेन यांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी नुकत्याच संपलेल्या टी-20 चॅलेंजमध्ये यूएई मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूंशिवाय मार्को जॉन्सन आणि जेराल्ड कोएत्झी यांनाही संधी देण्यात आली आहे.

...

Read Full Story