क्रिकेट

⚡IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी असा असेल भारताचा प्लेइंग 11,उमरानला मिळणार पदार्पणाची संधी?

By Priyanka Vartak

IND vs SA 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या टी-20 मालिका पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळली जाणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने केएल राहुलच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केले आहे तर, उमरान मलिक व अर्षदिप सिंह यांना आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरीचे फळ मिळाले आहे.

...

Read Full Story