क्रिकेट

⚡IND vs SA: आधीच दुष्काळ, त्यात…! 6 स्टार खेळाडूंसह टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकणार?

By Priyanka Vartak

गुरुवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज त्याच्या बॉलिंगच्या हाताला दुखापत झाल्याने संपूर्ण सामन्यात एक षटक टाकू शकला. हर्षल टी-20 मध्ये भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. पटेलची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही पण त्याची दुखापत गंभीर असल्यास बेंगलोर व टीम इंडियाचा त्रास वाढू शकतो.

...

Read Full Story