क्रिकेट

⚡IND vs SA Series 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 3 खेळाडू एकत्र पडले बाहेर

By टीम लेटेस्टली

मायदेशात न्यूझीलंडचा सफाया केल्यावर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांशी भिडणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे तीन मोठे मॅचविनर या मालिकेतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

...

Read Full Story