क्रिकेट

⚡IND vs SA 3rd Test: दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची Virat Kohli ने गमावली ‘सुवर्ण संधी’, ‘या’ गोष्टीवर फोडले पराभवाचे खापर

By Priyanka Vartak

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स राखून 212 धावांचे आव्हान पार केले. कोहलीने या पराभवासाठी फलंदाजांच्या अपयशाला जबाबदार धरले. या परिस्थितीत भारतीय खेळाडू चांगली फलंदाजी करू शकत नसल्याची कबुली कोहलीने दिली.

...

Read Full Story