⚡भारत-दक्षिण आफ्रिकेमधील तिसरा टी-20 सामना उशिराने सुरू होणार
By टीम लेटेस्टली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा सामना उद्या म्हणजे 13 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या सामन्याची वेळ उशीरा ठेवण्यात आली आहे.