केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या वनडे सामना अत्यंत चुरशीचा ठरला. आफ्रिकी संघाने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवून मालिकेत केएल राहुलच्या भारतीय संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. राहुल अँड कंपनीचा तिसरा पराभव दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये एका संघाकडून सर्वाधिक व्हाईटवॉश करण्याच्या पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
...