क्रिकेट

⚡IND vs SA 3rd ODI 2022: भारत-दक्षिण आफ्रिका खेळाडूंनी केपटाऊनच्या तिसऱ्या वनडे सामन्यात केला विक्रमांची भागडीमार, वाचा सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड

By Priyanka Vartak

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला गेला. न्यूलँड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बॅट आणि बॉलचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काही प्रमुख रेकॉर्डस्नाही गवसणी घातली जे खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story