क्रिकेट

⚡IND vs SA 2nd ODI: निर्णायक सामन्यापूर्वी KL Rahul आणि ब्रिगेडने ‘या’ 3 समस्यांचा तोडगा नाही काढला तर दक्षिण आफ्रिका घेणार फायदा

By Priyanka Vartak

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभव टाळण्यासाठी कर्णधार केएल राहुल आणि संघ व्यवस्थापनाला मोठे परिश्रम करायला लागणार आहे. राहुलच्या नेतृत्वातील संघाकडे गोष्टी योग्य दिशेने परत येण्यासाठी एक दिवस आहे. त्यामुळे जर भारताला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करून शुक्रवारी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणायची असेल तर तीन गोष्टीत सुधार करणे आवश्यक आहे.

...

Read Full Story