क्रिकेट

⚡IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात 5 नवख्या IPL स्टार खेळाडूंना संधी, पाहा त्यांची वैयक्तिक कामगिरी

By Priyanka Vartak

जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज शिखर धवनकडे नेतृत्वाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने दुसर्‍या टप्प्यातील संघात आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातील काही स्टार युवा खेळाडूंचा समावेश केला आहे ज्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

...

Read Full Story