By Amol More
टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामकडे आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
...