क्रिकेट

⚡Debutant अष्टपैलू Venkatesh Iyer ने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत गोलंदाजी का केली नाही? सलामीवीर शिखर धवनने सांगितले हे कारण

By टीम लेटेस्टली

शिखर धवनने पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना गमावण्याचे कारण स्पष्ट केले. याशिवाय वेंकटेश अय्यरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी का केली नाही याचे कारणही धवनने सांगितले. व्यंकटेशने या सामन्यातून वनडेत पदार्पण केले आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सात चेंडूत फक्त दोन धावाच केल्या.

...

Read Full Story