क्रिकेट

⚡IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तानला T20 क्रिकेटमध्ये एकटाच पुरून उरला Virat Kohli, झंझावाती रेकॉर्ड जाणून प्रतिस्पर्धी संघाला फुटेल घाम

By टीम लेटेस्टली

टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 24 ऑक्टोबर रोजी काट्याची टक्कर होणार आहे. 2019 वनडे विश्वचषकनंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहली पाकिस्तानला एकटाच पुरून उरला आहे आणि पुन्हा एकदा विराट कोहलीने मागील सामन्यांप्रमाणे पाकिस्तानसाठी मोठा अडथळा ठरू शकतो.

...

Read Full Story