क्रिकेट

⚡टी-ट्वेंटी रणसंग्राम, आज रंगणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

By अण्णासाहेब चवरे

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सायंकाळी 07.30 वाजता दुबई येथील अंतरराष्ट्रीय स्टेडियम (Dubai International Stadium) पुन्हा एकदा उत्साह, उत्कंटा आणि संघर्ष वाढवत एकमेकांसमोर उभे ठाकतील. दोन्हीपैकी जो देश बाजी मारेल त्या देशाचे टी ट्वेंटी वर्ल्ड कप ( T20 World Cup) जिंकण्याच्या संधी वाढणार आहेत.

...

Read Full Story